Lek Ladki Yojana Maharashtra 2025: महाराष्ट्र राज्य सरकार द्वारे महिला समीकरण व मुलींच कमी जन्मदर लक्षात घेऊन व मुलींच्या शिक्षणबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नविन योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद पाहुन मुलींच्या सक्षमीकरणाकरीता शासनाद्वारे राज्यात १ अप्रैल २०२३ पासून लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली आहे.

Lek ladki yojana अंतर्गत राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मा नंतर पोषणमध्ये सुधारना करण्यासाठी व शिक्षण पूर्ण करण्यासाठी टप्प्याटप्प्याने अनुदान देऊन लाभार्थीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यावर ₹७५००० रुख दिल्या जाईल, अशी तरतूद या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.
या योजनेसाठी फ़क्त महाराष्ट्र राज्यातील स्थायी व १ अप्रैल २०२३ नंतर जन्म घेतलेल्या मूली पात्र असतील, मुलींच्या जन्मा नंतर पालकांना मुलीच्या वतीने अर्ज करावा लागेल, योजनेसाठी अर्ज है ऑफलाइन माध्यमाने आंगनवाड़ी केंद्रातून सादर करता येतो, या योजनेच्या लाभार्थी मुलींना 18 वर्ष वय पूर्ण करे पर्यन्त ₹१०१००० मिळते.
लेक लाडकी योजनेची माहिती
योजनेचे नाव | लेक लाडकी योजना (Lek Ladki Yojana) |
फायदा | मुलींना ₹१०,१००० मिळतील. |
ते कोणी सुरू केले? | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेचा शुभारंभ | महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२३ |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील मुली |
वयोमर्यादा | १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुली |
अर्जाच्या तारखा | १ एप्रिल २०२४ |
उद्दिष्ट | मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे |
मिळणारी रक्कम | ₹१०१००० |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
अधिकृत संकेतस्थळ | Lekladkiyojana.com |
Lek Ladki Yojana Maharashtra 2025
महाराष्ट्र शासनाद्वारे ३० ऑक्टोबर २०२३ ला मुलींचा जन्मदर वाढवणे व त्यांच्या शिक्षणास चालण्या देण्यासाठी लेक लाडकी योजनेची सुरुवात केली आहे, या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील १ अप्रैल किंवा त्यानंतर जन्मलेल्या मूली पात्र असतील व त्यांना जन्मा पासून 18 वर्ष वे प्राप्त करे पर्यन्त सरकार कडून 1 लाख 1 हजार रुपयांची आर्थिक मदद केल्या जाईल.
ही योजना गरीब मुलींच्या भविष्यासाठी कल्याणकारी ठरनारी आहे, योजनेच्या माध्यमाने लाभार्थी बालिकेला पांच हफ्त्यांमधी योजनेचा लाभ दिला जातो. बालिकेचा जन्म झाल्याबरोबर माता/पित्याला योजनेसाठी अर्ज करावा लागेल, अर्ज केल्यानंतर कुटुंब योजनेसाठी पात्र असल्यास पहिली क़िस्त थेट लाभार्थीच्या बैंक खात्यात डीबीटी द्वारे (Direct Benefit Transfer) ₹5000 जमा केल्या जाते.
दूसरी क़िस्त बालिकेला इयता पहिलित प्रवेश केल्यावर ₹६००० मिळेल, पण दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी माता/पित्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल, तीसरी क़िस्त बालिकेला इयता सहावित प्रवेश केल्यावर ₹७००० मिळेल, तिसऱ्या हफ्त्यासाठी सुद्धा माता/पित्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
योजनेची चौथी क़िस्त इयता अकरावीमध्ये प्रवेश केल्यावर ₹८००० रूपए मिळेल, व शेवटची क़िस्त म्हणजे पाचवा हफ्ता मुलीचे वर 18 वर्ष पूर्ण झाल्यावर ₹७५,००० मिळेल, अश्या पाच टप्प्यात लाभार्थी मुलीला lek ladki yojana चा लाभ दिल्या जातो.
लेक लाडकी योजनेतून मिळणारी मदद
योजनेचा हफ्ता | कधी मिळतो | मिळणारा निधी |
पहिला हफ्ता | मुलीच्या जन्मानंतर | ₹5000 |
दूसरा हफ्ता | इयता पहिलित प्रवेश केल्यावर | ₹६००० |
तीसरा हफ्ता | इयता सहावित प्रवेश केल्यावर | ₹७००० |
चौथा हफ्ता | अकरावीमध्ये प्रवेश केल्यावर | ₹८००० |
पाचवा हफ्ता | जेव्हा मुलगी १८ वर्षांची होते | ₹७५,००० |
एकूण रक्कम | – | ₹१,०१,००० |
लेक लाडकी योजना पात्रता
लेक लाडकी योजना अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी बालिकेच्या जन्मा नंतर मातापित्यांना खालील पात्रता निकषांना पूर्ण करने गरजेचे आहे, जर अर्जदार खालील पात्रता पूर्ण करत नसेल तर त्यांचा अर्ज योजनेसाठी मंजूर केल्या जाणार नाही व योजनेचा लाभ दिल्या जाणार नाही
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचे निवासी असावा.
- योजनेसाठी 1 अप्रैल 2023 रोजी व त्यानंतर जन्मलेल्या मूली पात्र ठरतील.
- पिवळ्या अणि केशरी रंगाचे शिधापत्रिका धारक कुटुंब अर्ज करू शकतात.
- एका कुटुंबामध्ये दोन मुलींना लाभ देण्यात येईल व एक मुलगा अणि एक मुलगी असल्यास मुलीला योजनेचा लाभ मिळेल.
- पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या, व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी माता/पित्याला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
- लाभर्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी जवळ महाराष्ट्र राज्यातील बैंक खाते असावे.
लेक लाडकी योजना कागदपत्रे
Maharashtra lek ladki yojana नोंदणीसाठी खालील कागदपत्रे लागतील
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- लाभार्थीच्या पालकांचे आधार कार्ड
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (उत्पन्न १ लाखांपेक्षा कमी असावे)
- केशर किंवा पिवळे रेशन कार्ड
- मुलीचा जन्म दाखला
- कुटुंब नियोजन प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- स्व-घोषणा प्रमाणपत्र
- अंतिम लाभासाठी मुलीचे मतदान कार्ड
- जर मुलगी शिक्षण घेत असेल तर चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
Lek Ladki Yojana नोंदणी शुल्क:
- लेक लाडकी योजनेची नोंदणी आंगनवाड़ी केंद्रातून निशुल्क केल्या जाते, यासाठी अर्जदार माता-पित्यांना कोणत्याही प्रकारचा शुल्क द्यायची गरज नाही.
Lek Ladki Yojana Age Limit
- मुलीचा जन्म 1 अप्रैल 2023 रोजी किंवा त्या नंतर जन्मलेली असावी, बालिकेन वय 18 वर्ष पूर्ण केल्यावर ₹75000 रोख रक्कम देण्यात येईल.
Lek Ladki Yojana 2025 Online Apply | लेक लाडकी योजना ऑनलाइन फॉर्म
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही सरकारद्वारे ऑनलाइन पद्धत सुरु केलेली नाही, योजनेचा अर्ज फक्त आंगनवाड़ी केंद्रातून किंवा आशा वर्कर द्वारे केला जाऊ शकतो, खालील दिलेल्या माहिती नुसार तुम्ही योजनेसाठी अर्ज सदर करू शकता.
- अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी आंगनवाड़ी केन्द्रत भेट दया.
- त्यानंतर तुम्हाला lek ladki yojana form आंगनवाड़ी सेविकेकडून घ्यायचा आहे.
- आता तुम्हाला अर्जामध्ये पूर्ण माहिती भारायची आहे, जस तुमचे नाव, बालिकेच नाव, पत्ता, मोबाइल नंबर, आधार कार्ड नंबर, बँकेची माहिती इत्यादि.
- माहिती भरल्यानंतर अर्जा सोबत कागदपत्रे जोडायचे आहे.
- त्यानंतर अर्ज आंगनवाड़ी सेवीके जवळ जमा करायचा आहे.
- अर्ज जमा केल्या नंतर तुमचा अर्ज आंगनवाड़ी सेवीके द्वारा ऑनलाइन केल्या जाईल.
- त्याची पावती सुद्धा तुम्हाला देण्यात येईल, ती पावती सांभाळून ठेवावी लागेल.

लेक लाडकी योजना फॉर्म
लेक लाडकी योजने अंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्जदारांना सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक योजनेचा फॉर्म आहे, तुम्हाला हा फॉर्म आंगनवाड़ी केंद्रातून मिळेल किंवा तुम्ही खालील दिलेल्या डाउनलोड बटनवर क्लीक करुण अर्ज डाउनलोड करू शकता.
अर्ज डाउनलोड केलीवर त्याची प्रिंट काढून घ्या, व त्यामध्ये मागितलेली सम्पूर्ण माहिती सविस्तर पाने भरून कागदपत्र जोडून आंगनवाड़ी मधे जमा करा, अर्ज जमा केल्यावर ऑनलाइन अर्ज हा फ़क्त आंगनवाड़ी सेविका, पर्यवेक्षिका, किंवा मुख्यसेविका द्वारे पोर्टल वर केल्या जातो. आशा प्रकारे तुम्ही निशुल्क लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करू शकता.
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा:

लेक लाडकी योजना शासन निर्णय 1 | Download |
लेक लाडकी योजना शासन निर्णय 2 | Download |
लेक लाडकी योजना फॉर्म PDF | Download |
Lek ladki yojana official ebsite | lekladkiyojana.com |
हेल्पलाइन नंबर | 1800-233-0233 |
Lek Ladki Yojana Online Apply
लेक लाडकी योजना मध्ये मिळणारी आर्थिक मदद
मुलीच्या जन्मानंतर | ₹५,००० |
पहिल्या वर्गात प्रवेश घेतल्याबद्दल | ₹६,००० |
जेव्हा मुलगी सहावीत जाते | ₹७,००० |
जेव्हा मुलगी अकरावीत जाते | ₹८,००० |
जेव्हा मुलगी १८ वर्षांची होते | ₹७५,००० |
एकूण | ₹१,०१,००० |
लेक लाडकी योजनाचे फायदे
- मुलीच्या जन्म झाल्यानंतर लगेच कुटुंबाला ₹5000 ची आर्थिक सहायता मिळते.
- बालिकेच्या शिक्षणसाठी टप्प्या टप्प्याने आर्थिक सहायता प्रदान केलि जाते ज्यामुळे गरीब विद्यार्थिनी आपले शिक्षण पूर्ण करू शकते.
- आई वडील यांच्या खांद्यावरून शिक्षणाचा खर्च कमी केला जातो.
- पोषण मध्ये सुधारना होते.
- मुलीला जन्म झाल्यापासून 18 वर्ष्याची होईपर्यंत 1 लाख 1 हजार रूपए मिळते.
- रक्कम लाभर्थीच्या बैंक खात्यात डीबीटी द्वारे जमा केला जातो.
- बालिका 18 वर्ष झाल्यावर ₹75000 रोख रक्कम दिली जाते.
लेक लाडकी योजनाचे उद्दिष्ट
Maharashtra Lek ladki yojana चे उद्देश्य खालीलप्रमाणे:
- मुलींच्या जन्मास प्रोस्ताहन देने व राज्यात मुलींचा जन्मदर वाढवणे
- मुलींच्या शिक्षणास आर्थिक सहाय्य देऊन चालना देने.
- मुलींचा मृत्यु दर कमी करने व बालविवाहवर प्रतिबंध लावणे.
- राज्यात कुपोषण कमी करने.
- शाळाबाह्य मिळींचा अकड़ा 0 (शून्य) वर आणण्यासाठी प्रयत्न करने.
- मुलींच्या पोषणसाठी व शिक्षणासाठी आर्थिक मदद करुण आई वडिलांच्या आर्थिक बोजा कमी करने.
Maharashtra Lek Ladki Yojana FAQ
लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज नहीं करता येत, ऑनलाइन अर्ज करण्याकरीता सरकार द्वारे पोर्टालची निर्मिति केलेली नाही, परन्तु जवळील आंगनवाड़ी केंद्रातून योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येते
Lek Ladki Yojana Official Website
महाराष्ट्र सरकार किंवा महिला व बाल विकास विभाग द्वारा योजनेची अधिकृत वेबसाइट सुरु केलेली नाही, परन्तु तुम्ही lekladkiyojana.com वरुण योजनेची पूर्ण माहिती मिळवू शकता.
Lek Ladki Yojana Online Form link
लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया नाहिए,ऑफलाइन अर्ज करावा लागतो, आंगनवाड़ी केंद्रातून इच्छुक लाभार्थी अर्ज सादर करू शकतात.