Ladki Bahin Yojana 14th Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत नुकताच १३वा हफ्ता महिलांच्या बँकेत जमा करण्यात आलेला आहे, किस्त वितरण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता मुख्यामंत्री देवेंद्र फडणवसीजी द्वारे महिलांना पुन्हा एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे, आता लाडक्या बहिणींना योजनेतून ₹1500 नाही तर थेट ₹2100 प्रति महिन्याला देण्यात येणार आहे.
आता नुकतीच याची घोषणा केलेली आहे परंतु हे पूर्ण राज्यात लागू करण्यात आलेलं नाही, म्हणजे महिलांना १४व्या हफ्त्यात ₹1500 रुपयेच मिळणार आहे. पण हिवाळी अधिवेशन पासून योजनेचा तिसरा टप्पा सुरु केल्या जाऊ शकतो आणि त्या नंतर महिलांना प्रति महिना 2100 रुपयांचा वाटप केल्या जाऊ शकतो.
याशिवाय आता ज्या महिला योजनेच्या पात्रतांना पूर्ण करत नाही अश्या महिलांच्या अर्जाची पालटाळणी मात्र शासन द्वारे केल्या जात आहे. माहिती अनुसार राज्यातील 26 लाखांपेक्षा जास्त महिलांचे अर्ज पालटाळणी केल्या गेली आहे व अपात्र महिलांचे पूर्ण खारीज करून त्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे.
ज्या महिलांच्या घरी ४ चाकी वाहन आहे, उत्पन्न २.५० लाखापेक्षा जास्त आहे किंवा परिवारातील सदस्य सरकारी नौकरी करत आहे फक्त अश्या महिलांचे अर्ज ना-मंजूर केल्या जात आहे, बाकी सर्व महिलांना ऑगस्ट महिन्याचा लाभ दिल्या जाईल त्या साठी सरकारने पात्र महिलांची यादी देखील जाहीर केली आहे. हि यादी कशी आणि कुठून चेक करायची, तुम्हाला Ladki Bahin Yojana 14th Installment कधी मिळेल, स्टेटस कसे चेक करायचे अशी संपूर्ण माहिती आजच्या या लेखात दिलेली आहे म्हणून हा लेख शेवटपर्यंत नक्कीच वाचा.
लाडकी बहीण योजना अधिक माहिती
| योजनेचं नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
| योजनेचा लाभ | महिलांना ₹१५०० प्रति महिना मिळतो |
| लाभार्थी | महाराष्ट्रातील महिला |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
| अधिकृत वेबसाईट | ladakibahin.maharashtra.gov.in |
Ladki Bahin Yojana 14th Installment
लाडकी बहीण योजना महिला कल्याणकारी योजना म्हणून सुरु करण्यात आलेली आहे, या योजने अंतर्गत महिलांना प्रति महिन्याला आर्थिक सहायता प्रदान करून त्यांना आर्थिक स्वतंत्रता, परिवारात स्थिती मजबूत करणे व पोषण मध्ये सुधार करणे या उद्देश्याने वर्ष 2024 मध्ये माजी मुख्यमंत्री व वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी द्वारे सुरु करण्यात आलेली आहे.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रक्षाबंधनच्या संधीवर महिलांना जुलै महिन्याचा १३वा हफ्ता वाटप करण्यात आला, आता जुलैचा हफ्ता ऑगस्ट मढी दिल्यामुळे १४वा हफ्ता कधी मिळेल असा प्रश्न मात्र महिलांना पडला आहे.
महिलांना १४वा हफ्ता ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला वाटप केल्या जाऊ शकतो, शासनाद्वारे अजून किस्तीची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. १४व्या हफ्त्यासाठी महाराष्ट्रातील २ कोटी ४७ लाख महिला पात्र आहे आणि त्यांना लवकर Ladki Bahin Yojana 14th Installment च वाटप केल्या जाईल.
लेक लाडकी योजना: बालिकांना मिळेल ₹१०१०००
लाडकी बहिन योजना 14 हफ्त्यासाठी पात्रता
- लाभार्थी महाराष्ट्र राज्याची निवासी असावी.
- महिलेच्या परिवारातील सदस्य सरकारी नौकरीवर नसावे.
- महिलेच्या परिवाराचे उत्त्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबात 4 चाकी वाहन नसावे.
- महिलेचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं.
- महिलेचं वय 21 वर्ष ते 65 वर्ष च्या दरम्यान असावे.
महिलांना 14 हफ्त्यासाठी केवायसी करणे आवश्यक
महिला व बाल विकास विभागाद्वारे लाडकी बहीण योजनेत घडलेला गैर व्यवहार समोर आलाय, यामध्ये महाराष्ट्रातील चक्क १४ हजार पुरुषांनी चुकीचे कागदपत्र व माहिती देऊन ऑनलाईन अर्ज केला, व आत्तापर्यंत २१ कोटी हुन अधिक रुपयांचा निधीचा लाभ घेतला.
म्हणून आता सर्व महिलांना आधार कार्ड द्वारे केवायसी करण्याचे सक्तीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, अजून केवायसी प्रक्रिया सुरु झालेली नाही. पण लवकरच योजनेच्या वेबसाईटवर kyc करण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह केल्या जाईल, त्यानंतर महिला आधार कार्ड द्वारे आपली केवायसी करू शकणार.
Ladki Bahin Yojana 14th Installment Date
महाराष्ट्र शासन किंवा महिला व बाल विकास विभागाने अजून पर्यन्त Ladki Bahin Yojana 14th Installment Date जाहीर केलेली नाही, परंतु सूत्रांच्या अनुसार महिलांना 4 सप्टेंबर पासून दोन टप्प्यात योजनेचा १४वा हफ्ता वाटप केल्या जाऊ शकतो.
Majhi Ladki Bahin Yojana 14th Installment Status चेक कसे करायचे
- सगळ्यात आधी योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन करा.
- वेबसाईट ओपन केल्यावर अर्जदार लॉगिन पर्यायवर क्लीक करा.
- यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर व पासवर्ड पोर्टल मध्ये टाकून कॅप्चा भरायचा आहे आणि लॉगिन वर क्लिक करायचे आहे.
- पोर्टलमध्ये लॉगिन केल्यावर application made earlier वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर नवीन पेज उघडेल, इथे तुम्हाला Actions मध्ये रुपयेवर क्लिक करा.
- या पेजवरून तुम्ही १४वी किस्तच स्टेटस चेक करू शकता.
या महिलांना मिळेल ₹3000
आता ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा १३वा हफ्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी सामोरे आली आहे. आता जुलैच्या १३व्या हफ्त्यापासून वंचित महिलांना १३+१४ असा एकत्रित देण्यात येणार आहे. ज्यामध्ये महिलांना ₹३००० रुपये मिळतात.
Majhi Ladki Bahin Yojana 14th Installment FAQ
Ladki Bahin Yojana Online Apply महाराष्ट्र link
https://ladakibahin.maharashtra.gov.in/
ladki bahin yojana ekyc
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी प्रक्रिया सुरु झालेली नाही. म्हणून कोणत्याही एपवर आधार कार्ड किंवा कोनीतीतही माहिती देऊ नका. योजनेच्या वेबसाईटवर लवकरच आधार कार्ड ekyc करण्यासाठी लिंक ऍक्टिव्ह केल्या जाईल त्यावरून महिला केवायसी करू शकणार.